Saturday, 26 April 2014

Heart Tuching Love Story in Marathi



हि स्टोरी पूर्ण खरी आहे.माझी नाही पण माझ्या बेस्ट मैत्रीनीची आणि मित्राची आणि आहे.मी या मध्ये कोनाचे नाव नाही सांगणार.
कॉलेजचा पहिलाच दिवस होता.नवीन आँडमिशन घेणे चालू होते.
मी आणि माझी मैत्रीन आम्ही दोघीजन B.A 1st Year ला आँडमिशन घेणार होतो.त्यावेळेस आमची कोणाशी नीट ओळख सुद्धा नव्हती.त्यामुले आँडमिशन घेताना कोणाकडे चौकशी करायची माहित नव्हते.आम्ही दोघी ऑफिसच्या बाहेरच थांबलो होतो.ऑफिस मध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला आत जाता येत नव्हते.कोनापाशी चोकशी करायची याचा विचार करत होते.तेवढयात ओफीस मधून एक मुलगा बाहेर आला.त्याला आम्ही विचारले आम्हाला नवीन आँडमिशन घेयचे आहे.कोनापाशी याबद्दल चोकशी करायची.त्या मुलाने एका शिक्षकांचे नाव सांगितले.
      आम्ही त्या शिक्षकांकडे जाणार पण आम्ही त्यांना गर्दी असल्यामुळे भेटू शकलो नाही.आम्ही बाहेरच थांबलो.तेवढ्यात तो मुलगा तिथे आला.त्याने आम्हाला विचारले कि काय मिळाले का आँडमिशन म्हणून.त्याला नाही म्हणून सांगितले आणि त्या मुलाला म्हणालो कि तुम्ही आमची मदद करणार का आम्हाला आँडमिशन फॉर्म आणून द्या.तो मुलगा फॉर्म घेऊन आला व त्याने थांबून आमचे आँडमिशन पण करून दिले.त्यामुळे त्याची न आमची ओळख झाली.तो निगुन गेला आणि आम्ही पण घरी आलो.
      आँडमिशन झाल्यानंतर आम्ही कॉलेजला येन्यास चालू केले.तेव्हा क्लास सुरु असताना तोच मुलगा आला आणि त्यावेलेस आम्हा दोघींना समजले कि तो आमचा क्लासमेट आहे.आमची ओळख अशीच वाढत गेली.कॉलेजचे पहिले वर्ष खूप चांगले गेले.मस्ती,मज्जा,गम्मत,त्यामध्येच आमचे खूप मित्र आणि मैत्रिणी झाल्या.कॉलेजच्या दुसर्या वर्षी आम्ही ट्रीप,कॉलेज कॅम्प,जायचे ठरवले.या २ वर्षात आमची इतकी ओळख झाली कि आम्हच्या ग्रुप मध्ये १ दिवस कोण नाही आले कि लगेच त्याला फोन करायचे का आलेला नाहीस.आणि तो मुलगा जर आला नाही कि कोणालाच त्या दिवशी करमत नसायचे.मग त्या दिवशी कोणीच कॉलेज करत नसत.आमच्या ग्रुप चा लीडर त्या मुलालाच बनीवले होते.त्याच स्वभाव त्याची सर्वाना मदत करण्याची प्रवृत्ती सर्वाना आवडत होती.या मधेच माझ्या मैत्रिणीला तो मुलगा आवडू लागला.आणि त्याला पण माझी मैत्रीण आवडत होती.
      कॉलेजची ट्रीप गेली होती.तेव्हा त्याने तिला धाडस करून विचारले.पण तिने त्याला कोणता निर्णय दिला नाही.ट्रीप आल्यानंतर पण त्याने तिला विचारले कि माझे तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे.तुझे आहे का.तेव्हा पण तिने काही निर्णय सांगितला नाही.त्याने परत फोन वरून विचारले तेव्हा ती म्हणाली तू माझ्यावर किती प्रेम करतोस.तो म्हाणाला खूप करतो,आणि म्हणाला कि मी काय करू म्हणजे तुला माझ्यावर विश्वास बसेल.
तेव्हा ती म्हणाली कि मला सर्वान समोर प्रपोस करशील का.तेव्हा तो काहीच बोलला नाही.आणि त्याने फोन ठेवला.तिला वाटले कि तो नाही करणार.पण दुसर्या दिवशी तो कॉलेजच्या ग्राउंड वर तिची वाट पाहत होता.ती आली त्याच्या जवळ गेली.तेव्हा तो तिला म्हणाला तुझे डोळे बंद कर तिने तिचे डोळे बंद केले.तेव्हा त्याने ग्राउंड वर तिच्या पुढे सर्वान समोर तिला मोठ्याने ओरडून प्रपोस केले.तेव्हा तिला काही समजले नाही.सर्व मुले मुली सर्व शिक्षक त्या दोघांकडे बागत होते.ती तिथून निघून गेले.तो पण क्लास मध्ये गेला आणि त्याने तिला विचारले काय झाले.तू तुझा निर्णय सांगितला नाहीस.तेव्हा तिने त्याला होकार दिला.आणि म्हणाली दुसरी मुले जशी वागतात तसा तू नाहीस ना वागणार माझ्याशी.म्हणजे माझ्याशी टाईम पास नाहीस ना करणार.दुसरी मुले जशी करतात कि जशी मुलीचा वापर करून सोडतात तसा तू नाहीस ना करणार.
तेव्हा त्याला काय बोलावे सुचले नाही.तो हसून म्हणाला कि मी तुझ्यावर खरे प्रेम करतोय.प्रेमाला मी टाईम पास नाही समजत.आणि तुला जर असे वाटत असेल तर आपण एक काम करूया कि आपण जो प्रयेंत लग्न करत नाही तो प्रयेंत एकमेकांशी नाही भेटायचे, कधी समोरा समोर येऊन नाही बोलायचे,फक्त फोन वर बोलायचे.तिने पण होकार दिला.त्यानंतर ते रोज कॉलेज मध्ये एकाच क्लास मध्ये,शेजारी बसत पण कधी एकमेकांशी नाही बालाले.ते दोघे क्लास मध्ये असो किव्हा क्लास बाहेर किव्हा घरी ते फोन वरच बोलत असत.समोरा समोर असले तरी फोनवरच बोलत.
असे खूप दिवस गेले.ते खूप आनंदात असायचे. १८ तारखेला तिचा वाढदिवस होता.तेव्हा त्याने तिला शुभेच्छा दिल्या आणि म्हणाला कि तुला काय गिफ्ट पाहिजे, तेव्हा ती म्हणाली मला उद्या भेटशील का हेच माझे गिफ्ट.तेव्हा त्याने तिला होकार दिला.
ते खूप दिवसा नंतर एकमेकांना भेटणार होते.म्हणून ते दोघे खूप खुश होते.
      पण त्या दिवशी त्यांना झालेला आनंद देवाला मान्य नव्हता.कि काय.
      ती तिच्या गाडीवरून बाहेर कुटे तरी जात होती.उद्या आपण त्याला भेटणार याचा तीला खूप आनंद झाला होता.पण तिचे दुर्दैव असे कि ति फुडून येणाऱ्या मोठ्या गाडीला खूप झोराने धडकली.तिच्या डोक्याला खूप जोराचा मार बसला.ती बेशुद्ध झाली.तिला हॉस्पिटलमध्ये नेले ती ५ तासाने शुद्धीवर आली.तो तेव्हा तिथेच होता.तिला भेटायला गेला.ती त्याच्याशी बोलणार पण डॉ. ने त्यांना बोलू दिले नाही.
त्याला बाहेर बसायला सांगितले पण त्यावेळी तिच्या डोक्याला लागलेल्या वेदना असह्य झाल्या.आणि तीने थोड्या वेळातच त्या जागी तिचा प्राण सोडला.आज तिचा वाढदिवस होता.त्याच दिवशी ती हे जग सोडून गेली.
      त्या मुलाला काही कळले नाही.जेव्हा कळले तेव्हा तो आपले भान हरपून बसला.तेव्हा तो कोणाशी बोलला नाही का रडला पण नाही.त्याचे मित्र त्याला बाहेर गावी घेऊन गेले.एक महिना तो सुन्नच होता.पण एक महिन्यानंतर तो यातून बाहेर आला आणि त्यावेलेस खूप रडला.तिचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी गेला आणि तिला शोधू लागला.तो रोज तिथे जात होता.असेच हळू हळू दिवस दिवस गेले.तो आता पूर्ण बारा झाला आहे पण तिला अजून विसरू शकलेला नाही,
      आणि ज्या दिवशी हे दोघे भेटणार होते म्हणजे १९ तारखेला.ते ती प्रत्येक वर्षी त्याला तिच्या वाढदिवसा दिवशी म्हणजे १८ तारखेला आणि १९ तारखेला त्या मुलाच्या स्वप्नात येऊन त्याला भेटते......
हे जरी खोटे वाटत असले तरी खरे आहे.या गोष्टीला ४ वर्ष झाली आहेत...

7 comments: